¡Sorpréndeme!

फेरीवाल्यांवर बंदी। मनसे एक पाऊल पुढे | काँग्रेस ला चपराक | MNS Latest News | Lokmat News

2021-09-13 2,445 Dailymotion

फेरीवाले कुठे हि व्यवसाय करू शकतात शी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात अली होती ती न्यायालयाने फेटाळून लावली आहे..मागच्या काही दिवसं पासून मनसे ने फेरीवाल्यां विरुद्ध आंदोलन चालवले असून वातावरण बरेच तापले होते..कोर्टाने आदेश दिले आहे रेल्वे स्थानका पासून 150 मीटरच्या परिसरात आणि पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे व्यवसाय करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय हि न्यायालयाने दिला आहे ..एल्फिन्स्टन दुर्घटने नंतर मनसेने फेरीवाला हटवू हि मोहीम हातात घेतली आहे तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी फारीवाल्याना समर्थन देत मनसेच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले होते..न्यायालय च्या निर्णयाने मनसे नी सगळ्यांवर कुरघोडी केली आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews